• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आंबोली-वेलुंजे रस्त्यावर भीषण अपघात; २२ वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू

Pratik Tidke by Pratik Tidke
September 7, 2026
in Blog
0
आंबोली-वेलुंजे रस्त्यावर भीषण अपघात; २२ वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली-वेलुंजे रस्त्यावर मोहनबाबा हागोटे वस्ती परिसरात शनिवारी रात्री सुमारे ८.१५ वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात संदीप काशिनाथ उघडे (वय २२) यांचा अपघाती मृत्यू झाला असून, अपघातातील आणखी एक व्यक्ती जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात इको वाहन क्रमांक MH 15 JS 2124 आणि पल्सर NS मोटारसायकल क्रमांक MH 15 JP 2268 यांचा समावेश आहे. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने संदीप उघडे यांचा मृत्यू झाला.

RelatedPosts

शहाद्यात विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार राजेश माणिकराव ढोके यांना जाहीर; श्री साई सेवा शिक्षण मंडळाच्या वतीने गौरव

शहादा शहरात २ कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन; दादावाडी परिसरात पेवर ब्लॉकच्या कामाला प्रारंभ.

या प्रकरणी इको वाहन चालक महेंद्र गणपत काशीद यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक 151/2026 नोंद करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 106(1), 281, 125(a)(b), 324(4)(5) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघाताची नेमकी कारणे, वाहनांचा वेग, चालकांची स्थिती तसेच अपघाताच्या परिस्थितीबाबत त्र्यंबकेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पीआय चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

प्रतिनिधी बोरगाव जय गांगुर्डे

Previous Post

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी महाविद्यालयाचा पुढाकार; प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी.

Next Post

हर्दखळे ग्रामपंचायत चौकशीदरम्यान माजी ग्रामसेविकेच्या उपस्थितीवर ग्रामस्थांचा सवाल

Related Posts

शहाद्यात विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.
Blog

शहाद्यात विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

September 7, 2026
0
राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार राजेश माणिकराव ढोके यांना जाहीर; श्री साई सेवा शिक्षण मंडळाच्या वतीने गौरव
Blog

राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार राजेश माणिकराव ढोके यांना जाहीर; श्री साई सेवा शिक्षण मंडळाच्या वतीने गौरव

September 7, 2026
0
शहादा शहरात २ कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन; दादावाडी परिसरात पेवर ब्लॉकच्या कामाला प्रारंभ.
Blog

शहादा शहरात २ कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन; दादावाडी परिसरात पेवर ब्लॉकच्या कामाला प्रारंभ.

September 7, 2026
0
श्री संत अवलिया महाराज संस्थान, काळामाथा (उमरदरी) येथे श्रावणसोमवार महाआरती व महाप्रसादाने उत्साहात सांगता!
Blog

श्री संत अवलिया महाराज संस्थान, काळामाथा (उमरदरी) येथे श्रावणसोमवार महाआरती व महाप्रसादाने उत्साहात सांगता!

September 7, 2026
3
🌊 राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात अँग्लो उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी
Blog

🌊 राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात अँग्लो उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी

September 7, 2026
0
राजे उमाजी नाईक जयंती झारगडवाडीत उत्साहात साजरी..
Blog

राजे उमाजी नाईक जयंती झारगडवाडीत उत्साहात साजरी..

September 7, 2026
2
Next Post

हर्दखळे ग्रामपंचायत चौकशीदरम्यान माजी ग्रामसेविकेच्या उपस्थितीवर ग्रामस्थांचा सवाल

ताज्या बातम्या

शहाद्यात विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

शहाद्यात विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

September 7, 2026
राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार राजेश माणिकराव ढोके यांना जाहीर; श्री साई सेवा शिक्षण मंडळाच्या वतीने गौरव

राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार राजेश माणिकराव ढोके यांना जाहीर; श्री साई सेवा शिक्षण मंडळाच्या वतीने गौरव

September 7, 2026
शहादा शहरात २ कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन; दादावाडी परिसरात पेवर ब्लॉकच्या कामाला प्रारंभ.

शहादा शहरात २ कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन; दादावाडी परिसरात पेवर ब्लॉकच्या कामाला प्रारंभ.

September 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In