• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा..पाणी विहरीत दहीहंडी पण निसर्गाची साथ महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Pratik Tidke by Pratik Tidke
September 7, 2026
in Blog
0
तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा..पाणी विहरीत दहीहंडी पण निसर्गाची साथ महाराष्ट्र नवनिर्माण सेना
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा क्र १९४ आयोजित दहीहंडी उत्सव .
आयोजक .., श्री उमेश अनंत गावडे (मनसे शाखा अध्यक्ष ) सौ माहेश्वरी गावडे (मोरे) मनसे विभागसचिव माहीम विधान सभा दहीहंडी सोहळा २०२६ संपन्न या दहीहंडी विशेष म्हणजे या उत्सवात कुठे ही पाण्याचा दुष्परिणाम दिसला नाही पण निसर्गाची साथ होती म्हणुन निसर्ग वर्षाव येथे झालाच . अनेक गोविंदा पथकांनी ईथे गोविंदा थर रचले गेले .तर काही गोविंदा पथकांनी सामाजिक विषय यावर आधारित घोषवाक्य सादर केले व सर्वांचे लक्ष वेधून घेतले .गोविंदा पथकांनी व विभागीय रहिवासी , पोलीस प्रशासन यांनी आतिशय छान सहकार्य केले. व रसिक व गोविंदा पथकासाठी मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होत . या उत्सवात अनेक सामाजिक कार्यकर्ते विभागीय मंडळांनी व आदित्य ठाकरे साहेब , माहीम, दादर मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदार, माझी मनसे आमदारनिती सरदेसाई , प्रभादेवी आमदार महेश सावंत, मनसे नीत्य रिता गुप्ता , ठाकरे नगरसेवक वरळी प्रभादेवी निशिकांत शिंदे .यानी या उत्सवात येउन कार्यक्रमाची शोभा वाढवली.

RelatedPosts

गोकुंद्यात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांच्या जीविताला धोका

वर्धा जिल्हा देवळी तहसील पुलगाव ते शिरपूर रोड रस्ता रोको आंदोलन नागरिकांचा संताप 20 ते 25 गाव मिळून रस्ता रोको आंदोलन केले रोडन खड्ड्यात खड्डे नाचणगाव चौफुली आंदोलन करण्यात आले.

HARC सामाजिक संस्था परभणी तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तगीरवाडी विद्यार्थ्यांचा सत्कार व शाळेला वाचनपेटी भेट.

Previous Post

पोलादपूर मध्ये छत्रपती शिवाजीनगर येथे होणाऱ्या नमो उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा; भाजपा शहराध्यक्ष महेश निकम यांचे मंत्री भरतशेठ गोगावले यांना निवेदन

Next Post

मानवत तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा ; वंचित बहुजन आघाडीचा मागणी

Related Posts

गोकुंद्यात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांच्या जीविताला धोका
Blog

गोकुंद्यात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांच्या जीविताला धोका

September 7, 2026
2
वर्धा जिल्हा देवळी तहसील पुलगाव ते शिरपूर रोड रस्ता रोको आंदोलन नागरिकांचा संताप 20 ते 25 गाव मिळून रस्ता रोको आंदोलन केले रोडन खड्ड्यात खड्डे नाचणगाव चौफुली आंदोलन करण्यात आले.
Blog

वर्धा जिल्हा देवळी तहसील पुलगाव ते शिरपूर रोड रस्ता रोको आंदोलन नागरिकांचा संताप 20 ते 25 गाव मिळून रस्ता रोको आंदोलन केले रोडन खड्ड्यात खड्डे नाचणगाव चौफुली आंदोलन करण्यात आले.

September 7, 2026
18
HARC सामाजिक संस्था परभणी तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तगीरवाडी विद्यार्थ्यांचा सत्कार व शाळेला वाचनपेटी भेट.
Blog

HARC सामाजिक संस्था परभणी तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तगीरवाडी विद्यार्थ्यांचा सत्कार व शाळेला वाचनपेटी भेट.

September 7, 2026
2
दुष्काळग्रस्त परभणीसाठी हेक्टरी एक लाखांची मदत द्या

1
पिके करपली, शेतकरी अडचणीत; अमित बोंडले यांनी खासदारांसमोर मांडला शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न!

जामखेडचे नाव राज्यपातळीवर! पत्रकार बापुसाहेब घोडेस्वार यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’ जाहीर, मान्यवरांची उपस्थिती

5
Next Post
मानवत तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा ; वंचित बहुजन आघाडीचा मागणी

मानवत तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा ; वंचित बहुजन आघाडीचा मागणी

ताज्या बातम्या

गोकुंद्यात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांच्या जीविताला धोका

गोकुंद्यात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांच्या जीविताला धोका

September 7, 2026
वर्धा जिल्हा देवळी तहसील पुलगाव ते शिरपूर रोड रस्ता रोको आंदोलन नागरिकांचा संताप 20 ते 25 गाव मिळून रस्ता रोको आंदोलन केले रोडन खड्ड्यात खड्डे नाचणगाव चौफुली आंदोलन करण्यात आले.

वर्धा जिल्हा देवळी तहसील पुलगाव ते शिरपूर रोड रस्ता रोको आंदोलन नागरिकांचा संताप 20 ते 25 गाव मिळून रस्ता रोको आंदोलन केले रोडन खड्ड्यात खड्डे नाचणगाव चौफुली आंदोलन करण्यात आले.

September 7, 2026
HARC सामाजिक संस्था परभणी तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तगीरवाडी विद्यार्थ्यांचा सत्कार व शाळेला वाचनपेटी भेट.

HARC सामाजिक संस्था परभणी तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तगीरवाडी विद्यार्थ्यांचा सत्कार व शाळेला वाचनपेटी भेट.

September 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In