• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 5, 2026
in Blog
0
अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

अपुरा पाऊस व काटेपूर्णा धरणातील घटता पाणीसाठा; नागरिकांनी पाण्याची बचत करण्याचे आवाहन

अकोला शहर प्रतिनिधी

RelatedPosts

डी. के. महिला महाविद्यालयात जागतिक बांबू दिनानिमित्त हस्तनिर्मित बांबू कला कार्यशाळा

शिक्षणाच्या वाटेवर कुणबी समाजोन्नती संघाचा सामाजिक उपक्रम

कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

अकोला : अकोला शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बदलण्यात आले असून, दि. ४ ऑक्टोबर २०२६ पासून सात दिवसांआड आठव्या दिवशी होणारा पाणीपुरवठा आता १० दिवसांआड ११व्या दिवशी करण्यात येणार आहे.

अकोला महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचा मुख्य जलस्रोत काटेपूर्णा प्रकल्प असून, दि. १ ऑक्टोबर रोजी धरणातील उपयुक्त जलसाठा १६.२९ दलघमी म्हणजेच १८.८७ टक्के इतका आहे. अपुऱ्या पावसामुळे पाण्याची मागणी वाढत असताना धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने घट होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

या बदलानुसार शहराच्या मूळ हद्दीसह हद्दवाढ भागातील विविध जलकुंभांवरून होणारा पाणीपुरवठा १० दिवसांआड ११व्या दिवशी करण्यात येणार आहे. तसेच २५ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्रावरून होणाऱ्या पाणीपुरवठ्यालाही हे वेळापत्रक लागू राहणार आहे.

अकोला शहरातील नागरिकांनी पाण्याची पुरेशी साठवणूक करून पाण्याचा अपव्यय टाळावा, तसेच बदललेल्या पाणीपुरवठा वेळापत्रकाची नोंद घेऊन महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, अकोला महानगरपालिका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: Naineshwar Thakre
Previous Post

निमसोडचे सुपुत्र नायक सुभेदार सहदेव घाडगे यांचा भव्य सेवानिवृत्ती गौरव सोहळा

Next Post

कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

Related Posts

डी. के. महिला महाविद्यालयात जागतिक बांबू दिनानिमित्त हस्तनिर्मित बांबू कला कार्यशाळा
Blog

डी. के. महिला महाविद्यालयात जागतिक बांबू दिनानिमित्त हस्तनिर्मित बांबू कला कार्यशाळा

October 5, 2026
1
शिक्षणाच्या वाटेवर कुणबी समाजोन्नती संघाचा सामाजिक उपक्रम
Blog

शिक्षणाच्या वाटेवर कुणबी समाजोन्नती संघाचा सामाजिक उपक्रम

October 5, 2026
2
कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत
Blog

कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

October 5, 2026
13
निमसोडचे सुपुत्र नायक सुभेदार सहदेव घाडगे यांचा भव्य सेवानिवृत्ती गौरव सोहळा
Blog

निमसोडचे सुपुत्र नायक सुभेदार सहदेव घाडगे यांचा भव्य सेवानिवृत्ती गौरव सोहळा

October 5, 2026
7
भाऊसाहेब उत्तमराव पाटील यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’; मित्रपरिवारातून अभिनंदनाचा वर्षाव
Blog

भाऊसाहेब उत्तमराव पाटील यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’; मित्रपरिवारातून अभिनंदनाचा वर्षाव

October 5, 2026
8
खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित
Blog

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
25
Next Post
कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

ताज्या बातम्या

डी. के. महिला महाविद्यालयात जागतिक बांबू दिनानिमित्त हस्तनिर्मित बांबू कला कार्यशाळा

डी. के. महिला महाविद्यालयात जागतिक बांबू दिनानिमित्त हस्तनिर्मित बांबू कला कार्यशाळा

October 5, 2026
शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

October 5, 2026
कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In