• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 5, 2026
in Blog
0
कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

अकोला : कॅप्टन स्मित मच्छर यांच्या आईचे माहेर अकोला शहरातील राजराजेश्वर नगरीत असल्याने अकोल्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. यावेळी त्यांनी आपल्या लहानपणीच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा दिला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांच्या जोगी परिवाराचे स्वागत करून कॅप्टन स्मित यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली.

RelatedPosts

डी. के. महिला महाविद्यालयात जागतिक बांबू दिनानिमित्त हस्तनिर्मित बांबू कला कार्यशाळा

शिक्षणाच्या वाटेवर कुणबी समाजोन्नती संघाचा सामाजिक उपक्रम

अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू

खासदार अनुप धोत्रे यांनी कॅप्टन स्मित यांचा अकोल्याशी असलेला संबंध अकोलेकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. इस्रायल तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीत आमंत्रित केल्याचा उल्लेख करत हा अकोल्यासाठी गौरवाचा क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले.

आमदार रणधीर सावरकर यांनी कॅप्टन स्मित यांच्या कार्याचे कौतुक करताना मामा-मामी, आई-वडील आणि आजी-आजोबांच्या संस्कारांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव असल्याचे सांगितले. भाजप नेते विजय अग्रवाल यांनीही जोगी परिवाराचे स्वागत करून कॅप्टन स्मित यांनी देश-विदेशात अकोला आणि परिवाराचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

यावेळी ‘भारत माता की जय’, ‘जय श्रीराम’, ‘वंदे मातरम’, ‘हर हर महादेव’, ‘राजराजेश्वर भगवान की जय’ आणि ‘संत गजानन महाराज की जय’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

यावेळी कॅप्टन स्मित मच्छर यांच्यासह त्यांचे मामा दीपक जोगी, दिव्या जोगी, राजेंद्र जोगी, संगीता जोगी, सुरेश जोगी व खुशी यांचे शाल व मिठाई देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, महापौर शारदाताई खेडकर, विजय अग्रवाल, जयंत मसने यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Dyneshwar Thakre
Previous Post

अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू

Next Post

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

Related Posts

डी. के. महिला महाविद्यालयात जागतिक बांबू दिनानिमित्त हस्तनिर्मित बांबू कला कार्यशाळा
Blog

डी. के. महिला महाविद्यालयात जागतिक बांबू दिनानिमित्त हस्तनिर्मित बांबू कला कार्यशाळा

October 5, 2026
0
शिक्षणाच्या वाटेवर कुणबी समाजोन्नती संघाचा सामाजिक उपक्रम
Blog

शिक्षणाच्या वाटेवर कुणबी समाजोन्नती संघाचा सामाजिक उपक्रम

October 5, 2026
2
अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू
Blog

अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू

October 5, 2026
5
निमसोडचे सुपुत्र नायक सुभेदार सहदेव घाडगे यांचा भव्य सेवानिवृत्ती गौरव सोहळा
Blog

निमसोडचे सुपुत्र नायक सुभेदार सहदेव घाडगे यांचा भव्य सेवानिवृत्ती गौरव सोहळा

October 5, 2026
7
भाऊसाहेब उत्तमराव पाटील यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’; मित्रपरिवारातून अभिनंदनाचा वर्षाव
Blog

भाऊसाहेब उत्तमराव पाटील यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’; मित्रपरिवारातून अभिनंदनाचा वर्षाव

October 5, 2026
8
खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित
Blog

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
25
Next Post
पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

ताज्या बातम्या

डी. के. महिला महाविद्यालयात जागतिक बांबू दिनानिमित्त हस्तनिर्मित बांबू कला कार्यशाळा

डी. के. महिला महाविद्यालयात जागतिक बांबू दिनानिमित्त हस्तनिर्मित बांबू कला कार्यशाळा

October 5, 2026
शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

October 5, 2026
कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In