• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उंदरगाव येथे कै. धनाबाई माणिक कोलते यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त स्मृती ज्ञानोत्सव

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
उंदरगाव येथे कै. धनाबाई माणिक कोलते यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त स्मृती ज्ञानोत्सव
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

उंदरगाव, ता. करमाळा : कै. श्रीमती धनाबाई माणिक कोलते यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता उंदरगाव येथे प्रथम स्मृती ज्ञानोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. सदस्या सौ. सविताताई राजेभोसले राहणार असून, प्रमुख मार्गदर्शक व व्याख्याते म्हणून प्रा. युवराज पाटील उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या व्याख्यानाचा विषय ‘चला, कुटुंब जपूया!’ असा आहे.

RelatedPosts

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

ज्ञानोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, आदर्श लोकप्रतिनिधी सन्मान, आदर्श शिक्षक दाम्पत्य सन्मान तसेच आदर्श युवा उद्योजक सन्मान देण्यात येणार आहेत. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वाचनालयासाठी १५० पेक्षा अधिक पुस्तकांचा ग्रंथसंच भेट देण्यात येणार आहे. उपस्थितांसाठी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचेही वितरण करण्यात येणार आहे.
कै. धनाबाई माणिक कोलते यांच्या स्मृतीला उजाळा देतानाच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, कुटुंबव्यवस्था बळकट व्हावी आणि समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव व्हावा, या उद्देशाने या ज्ञानोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी सरपंच मा. आप्पासाहेब माणिक कोलते यांनी केले आहे.

Ad 1
Previous Post

मिशन फिट इंडिया अंतर्गत फुलंब्री तालुक्यातील 92 गावांमध्ये आरोग्याचे मार्गदर्शन

Next Post

फुलंब्री तालुक्यात संत निरंकारी मिशनच्या वतीने जनजागृती व समाजसेवेचा उपक्रम

Related Posts

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन
Blog

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
1
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!
Blog

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
16
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान
Blog

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026
12
जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय
Blog

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

October 8, 2026
11
तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव
Blog

तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

October 8, 2026
16
अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात
Blog

अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

October 8, 2026
28
Next Post
फुलंब्री तालुक्यात संत निरंकारी मिशनच्या वतीने जनजागृती व समाजसेवेचा उपक्रम

फुलंब्री तालुक्यात संत निरंकारी मिशनच्या वतीने जनजागृती व समाजसेवेचा उपक्रम

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In