• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मिशन फिट इंडिया अंतर्गत फुलंब्री तालुक्यातील 92 गावांमध्ये आरोग्याचे मार्गदर्शन

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
मिशन फिट इंडिया अंतर्गत फुलंब्री तालुक्यातील 92 गावांमध्ये आरोग्याचे मार्गदर्शन
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

आरोग्य मार्गदर्शनासाठी फुलंब्री तालुक्यातील सर्व गावातून प्रतिसाद. वाढत्या आजारांवरती, वाढत्या वजनांमुळे, होणारे शरीरावरती दुष्परिणाम व दैनंदिन जीवनातील चुकीच्या आहारामुळे व चुकीच्या दैनंदिन शैलीमुळे मानवी शरीराचे होणारे नुकसान व शरीरावरती होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन मिशन फिट इंडिया समाजसेवेचा नारा देणारे फुलंब्री तालुक्यातील युवा आरोग्य सल्लागार विकासजी भाले पाथ्रीकर
हे सर मागच्या बऱ्याच दिवसांपासून फुलंब्री तालुक्यातील प्रत्येक गावात हाच नारा देत आहे. मिशन फिट इंडिया, स्वस्त जीवन, आरोग्यदायी जीवन, स्वस्त रहा मस्त रहा, हेल्थ वेल्थ अँड हॅप्पीनेस, आरोग्यदायी जीवनाची वाटचाल, व्यसनमुक्तीचा नारा, लहान मुलांवरती संस्कार, घरातील होणारे वादविवाद अनेक विषयावरती, फ्री मार्गदर्शन व फ्री चेकअप, वाढत्या दगदगीच्या जीवनामध्ये हॅप्पी परिवार, आनंदी परिवार, मुलांच्या आरोग्यावरती मार्गदर्शन फुलंब्री तालुक्यातील सर्व गावांमध्ये जाऊन मार्गदर्शन करण्यात येते.

RelatedPosts

सातारकर महाराज मंदिर संस्थान रिसोड येथे दिनांक 07 ऑक्टोबर 2026 रोजी स्काऊट गाईड संघनायक शिबिर संपन्न..

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा दिमाखात शुभारंभ

दुष्काळाच्या झळांमधे ‘डॉक्टरांचा’ माणुसकीचा झरा: डॉ. माधव चंबुले यांचा स्तुत्य उपक्रम; गरजू रुग्णांसाठी अल्प दरात शस्त्रक्रिया व आरोग्य सेवा!

Previous Post

ड्रोनबाबतच्या बातम्यांची जिल्हाधिकारी साहेबांनी घेतली दखल; चौकशीसाठी प्रशासनाची कार्यवाही सुरू

Next Post

उंदरगाव येथे कै. धनाबाई माणिक कोलते यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त स्मृती ज्ञानोत्सव

Related Posts

सातारकर महाराज मंदिर संस्थान रिसोड येथे दिनांक 07 ऑक्टोबर 2026 रोजी स्काऊट गाईड संघनायक शिबिर संपन्न..
Blog

सातारकर महाराज मंदिर संस्थान रिसोड येथे दिनांक 07 ऑक्टोबर 2026 रोजी स्काऊट गाईड संघनायक शिबिर संपन्न..

October 8, 2026
0
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा दिमाखात शुभारंभ
Blog

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा दिमाखात शुभारंभ

October 8, 2026
1
Blog

दुष्काळाच्या झळांमधे ‘डॉक्टरांचा’ माणुसकीचा झरा: डॉ. माधव चंबुले यांचा स्तुत्य उपक्रम; गरजू रुग्णांसाठी अल्प दरात शस्त्रक्रिया व आरोग्य सेवा!

October 8, 2026
0
अभिजात मराठी भाषा अभिरूप दर्जा सप्ताहकवितेची कार्यशाळा —

2
Blog

बाळसमुद्र परिसरात पावसाअभावी शेतकरी चिंतेत

October 8, 2026
0
दुष्काळानं आटलं पाणी, शेतकऱ्यांची वणवण अनवाणी
Blog

दुष्काळानं आटलं पाणी, शेतकऱ्यांची वणवण अनवाणी

October 8, 2026
0
Next Post
उंदरगाव येथे कै. धनाबाई माणिक कोलते यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त स्मृती ज्ञानोत्सव

उंदरगाव येथे कै. धनाबाई माणिक कोलते यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त स्मृती ज्ञानोत्सव

ताज्या बातम्या

सातारकर महाराज मंदिर संस्थान रिसोड येथे दिनांक 07 ऑक्टोबर 2026 रोजी स्काऊट गाईड संघनायक शिबिर संपन्न..

सातारकर महाराज मंदिर संस्थान रिसोड येथे दिनांक 07 ऑक्टोबर 2026 रोजी स्काऊट गाईड संघनायक शिबिर संपन्न..

October 8, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा दिमाखात शुभारंभ

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा दिमाखात शुभारंभ

October 8, 2026

दुष्काळाच्या झळांमधे ‘डॉक्टरांचा’ माणुसकीचा झरा: डॉ. माधव चंबुले यांचा स्तुत्य उपक्रम; गरजू रुग्णांसाठी अल्प दरात शस्त्रक्रिया व आरोग्य सेवा!

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In