• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माळशिरस तालुक्यातील तरंगफळ पाटील वस्तीच्या शेतकऱ्यांना दिलासा

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

सोलापूर जिल्हा न्युज प्रतिनिधी चंद्रकांत गायकवाड 9604332421

तरंगफळ पाटील वस्ती येथे जळालेला डी.पी. (ट्रान्सफॉर्मर) वीजपुरवठ्याअभावी शेतकऱ्यांसाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र माळशिरस तालुक्याचे दमदार आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि पंचायत समिती सदस्य मा. बाबासाहेब माने पाटील यांच्या पाठपुराव्याने अवघ्या दोन दिवसांत नवीन डी.पी. बसवून देण्यात आला.

RelatedPosts

भगतसिंग जयंतीनिमित्त कुरणखेड येथे रक्तदान शिबीर आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थित सामाजिक उपक्रमअकोला …तालुका प्रतिनिधि शुभम गावंडे.

डोणगाव अपर तहसीलचा आकृती बंध आला, मात्र शासन आदेशाची प्रतीक्षा कायम

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

यामुळे तरंगफळ पाटील वस्तीतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या तत्पर सहकार्याबद्दल तरंगफळ येथील समस्त शेतकरी बांधवांकडून *आमदार उत्तमरावजी जानकर साहेब आणि आपल्या हक्काचा कामाचा माणूस पंचायत समिती सदस्य बाबासाहेब माने पाटील साहेब यांचे मनःपूर्वक आभार!
“शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात धावून येणारे नेतृत्व म्हणजेच खरे जनतेचे नेतृत्व!”

Previous Post

पोलिसांना कायदा हातात घेण्याचा अधिकार आहे का?

Next Post

पत्रकार म्हणजे जनतेचा आवाज

Related Posts

भगतसिंग जयंतीनिमित्त कुरणखेड येथे रक्तदान शिबीर आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थित सामाजिक उपक्रमअकोला …तालुका प्रतिनिधि शुभम गावंडे.
Blog

3
Blog

डोणगाव अपर तहसीलचा आकृती बंध आला, मात्र शासन आदेशाची प्रतीक्षा कायम

October 8, 2026
1
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी
Blog

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

October 8, 2026
6
डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.प्रशांत कृष्णराव पाठक यांना घोषित

7
राहुरी तालुक्यातील वांजुळपोई मांजरी रोडवर बिबट्याचा मुक्त संचार
Blog

राहुरी तालुक्यातील वांजुळपोई मांजरी रोडवर बिबट्याचा मुक्त संचार

October 8, 2026
3
Next Post

पत्रकार म्हणजे जनतेचा आवाज

ताज्या बातम्या

भगतसिंग जयंतीनिमित्त कुरणखेड येथे रक्तदान शिबीर आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थित सामाजिक उपक्रमअकोला …तालुका प्रतिनिधि शुभम गावंडे.

भगतसिंग जयंतीनिमित्त कुरणखेड येथे रक्तदान शिबीर आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थित सामाजिक उपक्रमअकोला …तालुका प्रतिनिधि शुभम गावंडे.

October 8, 2026

डोणगाव अपर तहसीलचा आकृती बंध आला, मात्र शासन आदेशाची प्रतीक्षा कायम

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In