
दि.06/12/2024रोजी आयडीयल इंग्लिश स्कूल बालानगर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला
शिक्षकांनी सविस्तर असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
आयडीयल इंग्लिश स्कूलचे सचिव सौ.समीक्षा तुपे मॅडम उपस्थित होत्या.
याप्रसंगी शाळेतील शिक्षिका वाहुळे मॅडम,साक्षी भंडारे, प्रज्ञा नलावडे ,पूजा गोरडे ,महेक शेख, नेहा लोखंडे मॅडम उपस्थित होते..
Discussion about this post