

प्रतिनिधी वणी..
प्रहार संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष व चांदर कृषी बाजार समितीचे संचालक व 2024 च्या देवळा व चांदवड विधानसभेचे प्रहार चे उमेदवार यांचा विविध उपक्रम राबवून व सामाजिक कार्य करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यामध्ये अपंग ,ज्येष्ठ, मित्रपरिवार उपस्थित आहे. अशोक पीठे, गोकुळ शेळके, जगदी श शेळके, अक्षय शेळके, ऋषिकेश ढोमसे, काका ढोमसे, प्रवीण देशमुख, सागर देशमुख, प्रशांत देशमुख व प्रहार मित्रपरिवार बोराळे.यांनी फुल बुके शाल श्रीफळ यांचा सत्कार करण्यात आला व व सामाजिक कार्य व विविध उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला..
Discussion about this post