
✒️ पियूष गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी ✒️
संपर्क 📲9423170716
आज संघ मित्रा बुद्ध विहार आल्लापल्ली येथे सायंकाळी 7.00 वाजता डॉ बाबा साहेब आंबेडकर स्मारक समिती आल्लापल्ली च्या वतीने जागतीक धम्म ध्वज दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी आयु प्रा संजय पठाडे सर यांनी धम्म ध्वज इतिहास काय आहे या विषयी मार्गदर्शन केले. श्रीलंका येथे ख्रिश्चन धर्म गुरु आणि बौध्द भिक्खू यांच्यात चर्चा होऊन बौध्द गुरु गुनानंद विजयी झाले आणि नंतर 1885 मध्ये धम्म ध्वज उदयास आला ध्वज मध्ये निळा, पिवडा, लाल, पांढ रा, केशरी असे असून निळा रंग शांति आणि प्रेमचे प्रतिक, पिवडा तेज आणि उत्साहाचे प्रतिक, लाल रंग शौर्य आणि साहस याचे प्रतिक, पांढ रा शुद्ध आणि निर्मळता याचे प्रतिक तर केशरी रंग त्याग आणि करुणा याचे प्रतिक आहे अशा प्रकारे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु भीमराव झाडे यांनी केले
कार्यक्रमाला उपस्थिती भरपुर होती.
आयुनि सुमन ताई निमसरकार, आयुनि इंदिरा करमे, आयुनि मंगला झाडे, आयुष्यमती..
Discussion about this post