विहिरगांव प्रतिनिधी:-रजत चांदेकर

जय पेरसापेन ढेमसा मंडळ,खैरगाव देशमुख यांचे तर्फे आयोजित भव्य गोंडी ढेमसा स्पर्धा उद्घाटन समारंभ…या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके होते, उद्घाटक खासदार संजयभाऊ देशमुख तर विशेष अतिथी अशोकराव देशट्टीवार, महेन्द्र नैताम,नेमराज राजुरकर, अरविंद नैताम,सौ.संगिताताई कुळसंगे, रामचंद्र नाईनवार ,प्रेमभाऊ राठोड,अमर पाटील,अॅड अनिल किनाके, संतोष देशट्टीवार,जानुसेठ जिवाणी,अजय राजुरकर,दयानंद कुमरे, अतुल आत्राम, संजय कोटनाके, प्रेम गेडाम, कृष्णराव देशट्टीवार, अनिल कोटनाके,कृणाल देशट्टीवार,धिरज कोटनाके,नारायण सुरपाम,सतिश किनाके, विलास कोटनाके व इतर मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात समाजासाठी विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वी ते साठी नितेश कुमरे,विजय कोटनाके,रोहित कोटनाके,नोमेश पुसनाके,धिरज कुडमेथे, कैलास सिडाम ,संतोष आत्राम तथा सर्व आयोजन समितीच्या सदस्यांनी परिश्रम केले.
Discussion about this post