विहिरगाव प्रतिनिधी :-रजत चांदेकर

किन्ही जवादे येथे दिनांक .१४/०१ / २०२५ ते २२/१/२५ पर्यंत कथा प्रवक्ते ह .भ .प हरी माहारज कदम माऊली (आळंदी कर ) यांच्या सुमधुर वाणीतुन तसेच ज्ञानेश्वरी पारायण ह.भ.प.सुरज महाराज सुर्य वंशि ह.भ.प.विशाल महाराज मेश्राम हरिपाठाचे विनेकरि. ह.भ.प.घनशाम महाराज तायवाडे ह.भ.प.हनुमत महाराज एकनार गायनाचार्य – ह.भ.प गणेश तिखे ह.भ.प मकरंद महाराज मृदंगाचार्य – हे.भ .प. अंकुश महाराज पुजारी गणेश महाराज वाढ ई संत व्यवस्था पक हे.भ.प शिवाजी महाराज सिडाम श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे . दिनांक २२/०१/ २५ रोज बुधवारला ८ वाजता दिंडी मिरवणूक ग्राम प्रदक्षणा होईल दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत ह.भ.प श्री प्रमोद महाजन पानबुडेयांच्या सुमधुर वाणीतुन काल्याचे किर्तन होईल व नंतर महाप्रसाद हि परंपरा २८ वर्ष पासून अखंडित चालू आहे विनित समस्त मंडळी किन्ही जवादे .ता . राळेगाव .जि यवतमाळ समस्त किन्ही ज. गावाकऱ्यांनी संत चरित्र कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे
Discussion about this post