मौजा खेड पिंपरी ता, नांदगांव खंडे, येथे छत्रपती संभाजी महाराज युवा मंडळाने भव्य 62 किलो मधील कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, दि,15/1/2025 ते 19/1/2025 पर्यन्त स्पर्धेचे नियोजन युवा मंडळाने केलेले आहे,
त्या उद्देश्याने दीं,15/1/2025 रोजी उद्घाटनाचा सोहळा पार पडला,सर्व प्रथम पाहुण्याचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, व कार्येक्रम शांततेत पार पाडण्याची अपेक्ष्या मंडळाकडून राहील, असे बोलून युवा पिढीला सरपंच मंगेश कांबळे यांनी संबोधित केले, त्या नंतर ईश्वर विटकरे, प्रफुल शडके, मंडळातील युवा मुलांनी पाहुण्याचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले
,कार्यक्रमांचे अधेक्ष जी, प मा, सदस्य रविंद्र भाऊ मुंदे, प्रमुख पाहुणे म्हणुन भाजपा ता, अधेक्ष निकेत भाऊ ठाकरे ,वेणी गणेशपुर सरपंच मोनिका कराडे चिखली सरपंच अमोल दांडगे शिवरा सरपंच राहुल वणवे निखिल मोरे, जावरा सरपंच अमरीश काकडे, पत्रकार, गणेश भाऊ माठोडे ,नीरज राहटे संदीप भाऊ कणसे, शारदा ताई ठाकरे ,दिनेश भाऊ गीरी ,अक्षय धार्मिक, अविनाश महाराज भेंडे ,श्रीकृष्णा कदम, गजानन चौधरी नरेंद्र वाघाडे, गोवारी समाज संगटणाचे ता, उप अधक्ष प्रफुल भाऊ ठाकरे,
संतोष चौधरी खेड पिंपरी गावांतील सरपंच यांच्या उपस्थितीत व अधेक्षिय भाषणाने उद्घाटनाचा समारोपीय कार्येक्रम पार पडला त्या आभार प्रदर्शन संदीप भाऊ कणसे यांच्यावतीने करण्यात आले ,
या कार्यक्रमाला अनेक गावचे सरपंच बीजेपी कार्यकर्ते शिवसेना कार्यकर्ते गावातील सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार उपस्थीत होते , खेड पिंपरी ग्रामस्थांच्या सहकार्याने भव्य कबड्डी सामन्याचे उद्घघाटन समारंभ पार पडला,
Discussion about this post