सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ पुणे एकलव्य अ भ श्व जा जव मागासवर्गीय सेवा भावी संस्थेचे अश्विन्द्र कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालय मांचीहिल, आश्वी बु, ता. संगमनेर जि.अहमदगर सांच्या संयुक्त विद्यमानाले राष्ट्रीय सेवा योजना व विशेष शिबीर आयोजीत करण्यात आले होते
कार्यक्रमच्या अध्यक्ष, स्थानी राधिका, इंग्लिश मिडीयम स्कूल चे सुपरवाझर भी भास्करजी खेमनर सर प्रमुख पाहुने प्राचार्य श्री राजेंद्र हिंगे सर,प्रा आव्हाड मॅडम, प्रा.शेख मॅडम, प्रा इंगळे सर हे उपस्थित होते.
यावेळी महात्मा गांधी व साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले
यो वेळी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन श्री भास्करजी खेमनर सर, ता. हिंगणे सर, यांनी केले
याप्रसंगी विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post