
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी
परभणी, दि. 19 /02/2025. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, स्वीय सहायक कैलास मठपती, नायब तहसिलदार मिलिंद शिनगारे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी..
Discussion about this post