


जाफ्राबाद तालुक्यातील पाचोडी गावा जवळ पुलाचे काम सुरु आहे. या कामानिमित्त येथे मजूर कामासाठी होते. ते रात्री पत्राचा शीड मध्ये झोपले असताना ऐका रेती टिप्पर चालकाने रेती खाली करण्यासाठी टिप्पर मागे घेतला व थेट झोपलेल्या मजुरा वरच रेती खाली केली. जसा रेती खाली केली त्यात एक महिला आरडा ओढ करायला लागली त्या वेळी टिप्पर चालकांनी पड काढला.यात 5 मजुरांचा जागेवरच मृत्यू झाला. जर चालकांनी मदत केली असती तर सगळे वाचले असते.
तयात अमडापूर,गोळेगाव, व इतर ठिकाण चे मजूर होते…
Discussion about this post