
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पंकज बोरणारे होते. सूत्रसंचालन जी.आर. जाधव यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली. एल.पी. लिंबोरे, एस.आर. बुट्टे यांचे भाषण झाले. एस.पी. पाटील व एस. एल. भालेराव यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. २०२४-२०२५ या वर्षातील आदर्श विद्यार्थी म्हणून आदित्य अनिल तुपे याचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला..
Discussion about this post