
कळब प्रतिनिधी :- विरेंद्र चव्हाण
आज दिनांक 3/3/2025रोजी ठिक 1.00वाजता शिवसेना (उबाटा गट) यांनी मोर्चा चा स्वरूपात निवेदन तहसीलदार मार्फत अनंत बकाले साहेब नायब तहसीलदार कळब मुख्यमंत्री यांना 1) शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आस्वाशन दिल्याप्रमाणे, कापूस, सोयाबीन, तुर, या पिकांना योग्य हमीभाव, दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत, पीकविमा, पीकविमाबद्दल योग्य तो निर्णय घरण्यात यावा. व पीकविमा देण्यात यावा, शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा, (शेतीसाठी), रासायनिक खताचे भाव कमी करण्यात यावे, बियाणे किटकनाशके चांगला .प्रतीचे देण्यात यावे, बीजी RR बियाण्यास परवानगी देण्यात यावी वरील सर्व मागण्या मान्य करण्यात याव्या करिता निवेदन देण्यात आले यावेळी दिगंबर मस्के, विनोद काकडे गुरुदेव राऊत (तालुका अध्यक्ष) कुशल बोकडे,विजय पाटील, इमरान पठाण, गजानन पांडे, सचिन मातोडे, नारायण चव्हाण, दिनेश हसतबंधे, अमर खडसे, प्रमोद कोरडे, योगेश मलोंडे, निसार खतीब, चेतन चोधरी, शंकर कासार, विजय चव्हाण, उमेश दरणे पर्वताबाई मुसरे, गजानन केराम, दीपक येवले आदी शिवसेना पदाधिकारी कारी च्या उपस्तितीत निवेदन देण्यात आले..
Discussion about this post