
श्रीगोंदा :-
यावेळेस पाळण्याचे दर निश्चित करणे,कामगारांची वैद्यकीय तपासणी करणे,आपत्ती व्यवस्थापन,वेळेची मर्यादा इत्यादी विषयावर तहसीलदार क्षितिजा वाघमारे, नायब तहसीलदार मिलिंद जाधव,पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर निकम,गोपनियचे सचिन गोरे यांनी उपोषण कर्त्यांची उपोषण स्थळी भेट घेवून चर्चा केली .प्रशासन व उपोषण कर्ते यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्यानंतर प्रशासनाचे आश्वासनानंतर उपोषण सोडण्यात आले..
Discussion about this post