
मुरली राठोड प्रतिनिधी मो. 9307493402..
आर्णी :
शहरातील सागर लेआउट येथील ठेकेदार रफिक खान यांच्या आठ वर्ष वयाच्या मुलाने आपल्या जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला. त्याबद्दल त्याला शफिखा पठाण आजोबा, मेहरूनबी आजी, रफिक खान वडील, सुलतानाबी आई, जहागीर खान पठाण काका, आदींनी शुभेच्छा दिल्या…
Discussion about this post