
तालुका प्रतिनिधी,गजानन कावरे ( 9673623898)
चांदुर बाजार येथील बस स्थानक परिसतील बाळासाहेब ठाकरे स्वच्छता मोहीम अंतर्गत अभियान राब ऊन जे.सी.बी च्या सह्याने आगारातील सर्व काटेरी झुडपे व झाडें काढून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.तरी या मोहिमेत आगार व्यवस्थापक प्रवीण डायलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.यावेळी लोकस्वातंत्र पत्रकार महासंघ चांदुर बाजार येथील तालुका अध्यक्ष गजानन ढवळे,उपाध्यक्ष गणेश थोटांगे, तालुका सचिव गजानन कावरे,संतोष अहिर,प्रशांत वाट, उमेश वानखडे,रोशन वानखडे,डीगंबर गायकवाड,किशोर वानखडे,सतीश फुसे व भाजपा शहर अध्यक्ष टिकू उर्फ आनंद अहिर,मुरली माकोडे,विलासभाऊ तायवाडे,सुनील शिरभाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली..
Discussion about this post