रिलायन्स प्रकल्पाचा सासवणे ग्रामपंचायत हद्दीतील गावांच्या विकासाला मोठा हातभार
अलिबाग :अलिबाग तालुक्यातील नवेदर कोळगाव, सासवणे व परिसरातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी Reliance Industries प्रकल्पामार्फत विविध सार्वजनिक विकासकामांना मोठा हातभार लावला ...



