एमपीएससी गट-क पदसंख्या १६,७१७ होणार; आमदार विक्रम पाचपुते यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार!
व्ही. राधा समितीच्या शिफारशींना शासनाची मंजुरी; स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवाळीत आनंदाची बातमी श्रीगोंदा : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यातील ...












