श्रीगोंद्यात भरदिवसा तलवारीने जीवघेणा हल्ला; गंभीर जखमीला पुण्यात हलवले

श्रीगोंदा | प्रतिनिधी श्रीगोंदा शहरात भरदिवसा एका व्यक्तीवर तलवारीने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, या हल्ल्यात गंभीर जखमी ...

पिंपरी चिंचवड ऑटोमोटिव्ह सर्विस सोसायटीतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य सहल

अल्पदरात सर्वसमावेशक आरोग्य तपासणी; महिलांच्या आरोग्य जनजागृतीसाठी पुढाकार पिंपरी | प्रतिनिधी पिंपरी चिंचवड ऑटोमोटिव्ह सर्विस सोसायटीच्या शाहूनगर ग्रुपच्या वतीने सभासदांच्या ...

माणिकडोह धरणात मासेमारीदरम्यान बुडून मच्छीमाराचा मृत्यू

जुन्नर | प्रतिनिधी :जुन्नर तालुक्यातील माणिकडोह धरणात मासेमारीसाठी गेलेल्या हडसर येथील एका ५९ वर्षीय मच्छीमाराचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी ...

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आरोग्य उपक्रम; २,५७० भाविकांना मोफत वैद्यकीय तपासणी

पुणे | प्रतिनिधी : आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. बालाजी कल्याणे यांच्या मार्गदर्शनाखाली ...

वीज बिल दुरुस्तीसाठी यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी विशेष मेळावा; स्मार्ट मीटरबाबत शंकांचे होणार निरसन

यवतमाळ | प्रतिनिधी :वीज बिलाशी संबंधित तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी महावितरणतर्फे यवतमाळ जिल्ह्यात सोमवार, १३ जुलै २०२६ रोजी विशेष मेळाव्याचे ...

विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत २५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

शेगाव | प्रतिनिधी :ओम साई प्रतिष्ठान, शेगाव यांच्या वतीने राबविण्यात येणारी "विद्यार्थी दत्तक योजना – वर्ष तिसरे" हा उपक्रम उत्साहपूर्ण ...

मेंडकी जिल्हा परिषद शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा; नयन जनबंधू तालुक्यात प्रथम

ब्रह्मपुरी | प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा–2026 च्या नुकत्याच जाहीर ...

मातीपासून वस्तू तयार करण्याच्या सृजनशील उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

कन्नड | प्रतिनिधी :श्री संत ज्ञानेश्वर विद्यामंदिर, शिवनगर, कन्नड येथे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी "मातीपासून वस्तू तयार करा" हा उपक्रम ...

बीड जिल्ह्यात पावसाने फिरवली पाठ; खरीप हंगाम धोक्यात, शेतकरी चिंतेत

नेकनूर | प्रतिनिधी :बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम संकटात सापडला असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ...

लातूर सहकार संकुलाच्या भूमिपूजनाचा सोहळा उत्साहात

लातूर | प्रतिनिधी लातूर येथे शनिवार, ११ जुलै २०२६ रोजी सहकार संकुलाच्या भूमिपूजनाचा भव्य सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे ...

Page 158 of 690 1 157 158 159 690

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.