🚩 चोंडीमध्ये शिवजयंतीचा उत्साह! 🚩युवा नेते शिवराज दादा धोंडगे यांच्या हस्ते झेंडावंदन संपन्न
कंधार/प्रतिनिधी :-दत्तात्रय मनोहर घोरबांड 📍 स्थळ: चोंडी (ता. कंधार) 📅 आजची विशेष बातमी:'प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंतस, सिंहासनाधिश्वर, महाराजधिराज योगीराज, ...











