माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या दि.15 ऑक्टोबर 2026 रोजी असलेल्या 95 व्या जयंतीनिमित्त व ‘वाचन प्रेरणा दिनानिमित्त’ साहित्यिक व कवी प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुलकलाम आणि वाचन प्रेरणा दिन वाचनाने समृद्ध झालेले 'मिसाईल मॅन',वाचनाची आवड असणारे एक प्रेरणादायी ...










