श्री सुरेशदादा जैन फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयास शैक्षणिक भेट
विभागीय प्रतिनिधी : श्री सुरेशदादा जैन फार्मसी महाविद्यालयातील चतुर्थ वर्ष बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस स्कूल (BP-706PS) अभ्यासक्रमांतर्गत जळगाव येथील जिल्हा ...




