आचारसंहिता काळात जिल्ह्यामध्ये ‘राज्य उत्पादन’ चा दबदबा कायम; सुमारे ६४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
महापालिकेच्या निवडणूका आणि त्यापाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या काळामध्ये आदर्श आचारसंहिता जिल्ह्याभरात काटेकोर राबवली गेली या दरम्यान राज्य ...







