दैनिक तुफान क्रांतीचे संपादक मिर्झा गालिब मुजावर यांची पत्रकार सुरक्षा समिती पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी फेर नियुक्ती करण्यात आली
प्रतिनिधी~: दत्तात्रय दिलीप यादव गेल्या आठ वर्षापासून पत्रकारांसाठी सुरक्षा समिती राज्यातील पत्रकारांसाठी वेगळ्या माध्यमातून वेगळ्या स्वरूपाचे आंदोलन, उपोषण, निवेदन राज्य ...




