कन्यारत्नाच्या जन्मानिमित्त वैष्णवी गिर्ह यांचा गौरव; सैनिक शेतकरी वेलफेअर फाऊंडेशनकडून ₹5 हजारांचा धनादेश
पातूर | प्रतिनिधी आलेगाव येथील वैष्णवी रुषिकेष गिर्ह यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल सैनिक शेतकरी वेलफेअर फाऊंडेशनच्या वतीने ₹5 हजारांचा धनादेश ...
