उल्हासनगरात भररस्त्यात अंदाधुंद गोळीबार; दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, काका गंभीर

उल्हासनगर : प्रतिनिधी उल्हासनगर शहरातील कॅम्प ५ परिसरातील कैलाश कॉलनी चौकात गुरुवारी रात्री झालेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले ...

केळी विक्रेतांना मोकळीक तर भाजीपाला विक्रेत्या वर बसून कारवाईचा बडगा हा कसला न्याय?

केळी विक्रेतांना मोकळीक तर भाजीपाला विक्रेत्या वर बसून कारवाईचा बडगा हा कसला न्याय?

केळाच्या गाड्याडून टोपल्या वाल्यांवर अन्याय? बीड नगरपरिषद व वाहतूक शाखेच्या माध्यमातून बीड शहरामध्ये पाठीमागील काही दिवसांपासून अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती ...

जळगाव जिल्हा चर्मकार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; ५ जूनपर्यंत माहिती सादर करण्याचे आवाहन

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा चर्मकार समाज तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने दहावी, बारावी आणि विविध पदवी अभ्यासक्रमांमध्ये विशेष प्राविण्य ...

करमाळा पोलीस स्टेशनमध्ये ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ संपन्न; अधिकारी-अंमलदारांची शपथ

करमाळा पोलीस स्टेशनमध्ये ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ संपन्न; अधिकारी-अंमलदारांची शपथ

करमाळा : प्रतिनिधी देशाची शांतता, सुव्यवस्था आणि अखंडता राखण्यासाठी दहशतवाद व हिंसाचाराचा बिमोड करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, या उद्देशाने ...

मुलांना डॉक्टर घडविणाऱ्या आदर्श माता गंगाबाई पवार यांचा ऊर्जा सामाजिक संस्थेतर्फे गौरव

मुलांना डॉक्टर घडविणाऱ्या आदर्श माता गंगाबाई पवार यांचा ऊर्जा सामाजिक संस्थेतर्फे गौरव

एरंडोल : प्रतिनिधी आपल्या मुलांना डॉक्टर घडविणाऱ्या श्रीमती गंगाबाई शिवाजी पवार यांचा जागतिक मातृदिन सप्ताहानिमित्त ऊर्जा सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे विशेष ...

पिंपरी-चिंचवड पोलीस स्टेशनवर भ्रष्टाचार व मनमानीचा आरोप; नागरिकांकडून गंभीर तक्रारी

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये न्यायसंबंधी प्रकरणे अयोग्य पद्धतीने हाताळली जात असून मनमानी व बेकायदेशीर कामकाज होत असल्याचा गंभीर ...

दुर्बळ्या गावात रेशन वाटपात भ्रष्टाचाराचा आरोप; लाभार्थ्यांची अधिकाऱ्यांकडे तक्रार

दुर्बळ्या गावात रेशन वाटपात भ्रष्टाचाराचा आरोप; लाभार्थ्यांची अधिकाऱ्यांकडे तक्रार

शिरपूर : प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील दुर्बळ्या गावातील रेशन दुकान क्रमांक १४९८१६१०००१३ येथे रेशन वाटप प्रक्रियेत अनियमितता व भ्रष्टाचार ...

श्रीक्षेत्र भीमाशंकरमध्ये विकासकामांना कासवगती; समन्वयाअभावी कामे रखडली

भीमाशंकर : प्रतिनिधी श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे मागील चार महिन्यांपासून सुरू असलेली विकास आराखड्याची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप ...

समर्थ आयटीआयच्या विद्यार्थ्यांची मल्टिनॅशनल कंपनीत निवड; कॅम्पस इंटरव्ह्यूतून रोजगाराची संधी

समर्थ आयटीआयच्या विद्यार्थ्यांची मल्टिनॅशनल कंपनीत निवड; कॅम्पस इंटरव्ह्यूतून रोजगाराची संधी

बेल्हे : प्रतिनिधी समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), बेल्हे येथील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता ...

चांभुर्डीत पाण्याचे ढिसाळ नियोजन; वाड्या-वस्त्यांवर हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण

चांभुर्डीत पाण्याचे ढिसाळ नियोजन; वाड्या-वस्त्यांवर हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण

श्रीगोंदा : प्रतिनिधी श्रीगोंदा तालुक्यातील चांभुर्डी गावात पिण्याच्या पाण्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. गावातील जाळीवस्ती, नाईक ...

Page 500 of 830 1 … 499 500 501 … 830

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.