डिजिटल पीक पाहणीचा नवा पॅटर्न शेतकऱ्यांसाठी चिंताजनक; मुदतीत काम पूर्ण होणार की शेतकऱ्यांची अडवणूक करून खिसे गरम केले जाणार?
प्रदीप ताजनेपातुर ग्रामीण प्रतिनिधी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या सातबारा उताऱ्यावर पिकांची अधिकृत नोंद होण्यासाठी 'डिजिटल पीक पाहणी' (Digital Crop Survey) ...







