आज शहाद्यातील किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभाची ही बातमी प्रसिद्ध करण्यात यावी अशी विनंती.👆🏻🙏🏻
उसाला प्रतिटन ४,२०० रुपये दर द्या, अन्यथा तीव्र आंदोलन; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांना इशारा. शहादा,दि.०९(का.प्र.)नंदुरबार जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ...













