पद्मालय जलसिंचन प्रकल्पासाठी ६५ कोटींच्या कामाला गती; आमदार ॲड. अमोल पाटील यांनी केली पाहणी
📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | एरंडोल | प्रतिनिधी एरंडोल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या पद्मालय (पद्मालय धरण)-२ ...



