भोर तालुक्यातील उत्रौली-वडगाव एमआयडीसी प्रकल्पाला गती; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक
भोर | प्रतिनिधी भोर तालुक्यात १९९२ पासून प्रलंबित असलेल्या उत्रौली-वडगाव एमआयडीसी प्रकल्पाला गती देण्यासाठी विधानभवनात राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या ...
