परभणीतून ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात; दुष्काळग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात
२५ रुग्णवाहिकांचे लोकार्पण; शेतकरी कुटुंबांना शिलाई मशीन, मुलींना सायकलींचे वाटप परभणी | प्रतिनिधी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्रीपदापासून पंतप्रधानपदापर्यंतच्या ...












