देवणीत दुष्काळग्रस्त शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी युवक काँग्रेसचा न्याय मोर्चा
तहसील कार्यालयावर धडक; शेतकरी व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न देवणी (प्रतिनिधी) : दुष्काळग्रस्त शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडे ...










