पिंगळा माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; भाविकांची गैरसोय

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे बुजवून तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी रिसोड (प्रतिनिधी) : रिसोड शहरापासून काही अंतरावर असलेल्या कुळदैवत पिंगळा ...

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न

निपुण अभियान, शैक्षणिक पोर्टल, अध्ययन निष्पत्ती, शिष्यवृत्ती परीक्षा व डिजिटल साधनांच्या प्रभावी वापराबाबत शिक्षकांना मार्गदर्शन हरळ, दि. ३० (प्रतिनिधी) : ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत आर.वाय.पी. कला महाविद्यालयाचे उत्कृष्ट प्रदर्शन

१५ विद्यार्थ्यांचा सहभाग; विविध विषयांवरील पोस्टर व मॉडेल सादरीकरणातून संशोधन व नवोपक्रमाला चालना विहामांडवा, दि. २९ (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब ...

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश; जिल्ह्यात १० हजार वनराई बंधारे, प्रत्येक ग्रामपंचायतीत २५ जलतारा उभारणीचे उद्दिष्ट सिंधुदुर्ग, दि. २९ (प्रतिनिधी) ...

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धामणगावात गुरुवारी आंदोलन

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धामणगावात गुरुवारी आंदोलन

हेक्टरी लाखोंची तातडीची मदत, विद्यार्थ्यांची फी माफी, चारा डेपो सुरू करण्यासह प्रलंबित नुकसानभरपाई देण्याची मागणी आष्टी : प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील ...

मराठवाडा मुक्ती दिन उत्साहात साजरा

मराठवाडा मुक्ती दिन उत्साहात साजरा

मराठवाडा मित्र परिवार, नवी मुंबईच्या स्नेहसंमेलनाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती कळंबोली, पनवेल : वार्ताहर भारताच्या स्वातंत्र्यानंतरही निजामशाहीच्या अधिपत्याखाली असलेला मराठवाडा ...

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

हत्तींचे स्थलांतर, वाढीव नुकसानभरपाई आणि सौरकुंपणाच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक दोडामार्ग : प्रतिनिधी वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे तसेच शेती व बागायतीचे मोठ्या ...

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

खरेदी किंमत आणि रुग्णांकडून आकारल्या जाणाऱ्या दरांतील मोठ्या फरकाचा मुद्दा ऐरणीवर; ट्रेड मार्जिनवर मर्यादा घालण्याची शिफारस खारपाडा, पेण | प्रतिनिधी ...

दिघोडे येथे वर्षावास कार्यक्रम उत्साहात संपन्न

दिघोडे येथे वर्षावास कार्यक्रम उत्साहात संपन्न

बुद्ध, धम्म आणि संघाच्या विचारांचा प्रसार; प्रज्ञा, करुणा, मैत्री व समतेचा संदेश दिघोडे | प्रतिनिधी अखिल उरण तालुका बौद्धजन पंचायत ...

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

SIR प्रक्रियेवरून निवडणूक आयोगातील कथित मतभेदांचा मुद्दा; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन ब्रह्मपुरी | ता. प्रतिनिधी | दि. २९ सप्टेंबर निवडणूक आयोगाच्या ...

Page 109 of 817 1 … 108 109 110 … 817

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.