संपादक फिरोज पिंजारी यांची पण हत्या करणार ?
खालापूर तहसील, कर्जत आरोग्य विभाग, खालापूर-कर्जत पंचायत समिती, कर्जत प्रातांधिकारी कार्यालयासह शासकीय विभागांविरोधात बातमी लावल्याने शासकीय अधिकारी रचत आहेत कटकारस्थान? ...
खालापूर तहसील, कर्जत आरोग्य विभाग, खालापूर-कर्जत पंचायत समिती, कर्जत प्रातांधिकारी कार्यालयासह शासकीय विभागांविरोधात बातमी लावल्याने शासकीय अधिकारी रचत आहेत कटकारस्थान? ...
खालापूर / मानसी कांबळे :- खालापूरच्या पाताळगंगा एमआयडीसीतील एसपीआर कंपनीत अचानक आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून ...
कामशेतजवळ इको कारला वँगनर कारची धडक बसल्याने अपघात अपघातात आडोशी गावातील युवक रोशन देशमुख यांचा उपचारादरम्यान मृत्यू खोपोली / मानसी ...
कर्जतमध्ये झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी महामहिम राज्यपाल यांना पत्रकार राजेंद्र जाधव यांचे निवेदन 26 जानेवारीपासून प्रातांधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण ...
दोन दिवस प्रेक्षकांना मिळणार क्रिकेटची मेजवाणी खोपोली / मानसी कांबळे :- सुभाषनगर येथील वासरंग मार्गांवर अयप्पा मंदिराशेजारी असलेल्या क्रिडा मैदानावर ...
तालुक्यात सुट्टीच्या दिवशी उत्खनन व भराव जोमात… महसूल वसुलीसाठी कुणी नाही चौकात ? खोपोली / प्रतिनिधी :- खालापूर तालुका हा ...
स्वाभिमान गहाण ठेवून कोणत्याही संघटनेत काम करू नका! 'न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन'ची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर खालापुर / मानसी कांबळे :- न्यूज ...
खोपोली / मानसी कांबळे :- राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाचा पदभार स्विकारल्यानंतर बस स्थानकांना भेटी देण्यास सुरूवात ...
व्यवसायात नुकसान होवून कर्जबाजारी होणे गुन्हा ? वसुलीसाठी एजंट शिवीगाळ, दमदाटी करू शकतात ? बँक मॅनेजर, वसुली अधिकारी, कर्मचारी सर्वश्रृत ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com