अंशतः अनुदान शिक्षकांचे लढव्ये शिक्षक समन्व्यक संघांचे मा. श्री. के. पी. पाटील सर यांची जालना येथे सदिच्छा भेट..
वाळुज महानगर प्रतिनिधी - अंशतः अनुदान शिक्षकांचे लढव्ये शिक्षक समन्व्यक संघांचे मा श्री के. पी. पाटील सर यांची जालना येथे ...
वाळुज महानगर प्रतिनिधी - अंशतः अनुदान शिक्षकांचे लढव्ये शिक्षक समन्व्यक संघांचे मा श्री के. पी. पाटील सर यांची जालना येथे ...
बजाजनगर स्थित श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या नवांकुर कोहोर्ट 3.0 कार्यक्रमात प्री-इन्क्युबेशनसाठी दोन स्टार्टअप प्रकल्पांची यशस्वी निवड केली आहे. ...
जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी येथे फार्मसी विद्यार्थ्यांनी जनजागृती पर पथनाट्य सादर केले. यानिमित्त सोमवार पासून ...
वाळूज महानगर वार्ताहर - राजा शिवाजी माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्ही के जाधव यांनी ...
आज दिनांक 14 ऑक्टोबर 2024 वार सोमवार ऑर्किड स्कूल,सिडको वाळूज येथे केंद्रप्रमुख आयोजित ऑनलाईन कामकाज आढावा बैठक दरम्यान नवनियुक्त केंद्रप्रमुख ...
राजर्षी शाहू विद्यालय रांजणगाव शेणपुंजी 14 वर्ष वयोगटातील खो-खो संघ छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे नेतृत्व पार पाडत असताना बीड, परभणी ...
राजर्षी शाहू विद्यालयाचा उत्कृष्ट गट राजर्षी शाहू विद्यालय रांजणगाव शेणपुंजी ह्याने आपल्या 14 वर्षे खो-खो संघासह चांगल्या कामगिरीने चमक दाखवली ...
स्थानिक राजर्षी शाहू विद्यालय रांजणगाव शे.पु.या विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरा करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री.अशोक ...
2 ऑक्टोबर रोजी सकाळी राजा शिवाजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री याची ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com