युवा क्रांती फाउंडेशनच्या प्रदेशाध्यक्षपदी ह.भ.प. मधुकर महाराज आहिरे यांची सलग तिसऱ्यांदा नियुक्ती

नाशिक | प्रतिनिधी : युवा क्रांती फाउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली ह.भ.प. मधुकर महाराज आहिरे यांची ...

उमरग्यात लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

उमरगा | प्रतिनिधी साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या 57 व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी (18 जुलै) उमरगा शहरातील डॉ. अण्णा ...

प्रधानमंत्री आवास योजनेतील मनरेगा मजुरीचा लाभ वर्षभरापासून प्रलंबित; यवतमाळातील लाभार्थी कुटुंबाची न्यायाची मागणी

यवतमाळ | प्रतिनिधी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील वाई (मेंढी) येथील प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत पात्र लाभार्थी असलेल्या एका कुटुंबाचा ...

भिलवडीतील सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता 11 वीच्या नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

भिलवडी | प्रतिनिधी भिलवडी येथील सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या उच्च माध्यमिक विभागात इयत्ता 11 वीच्या नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे ...

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त खामगावात 21 ते 28 जुलैदरम्यान ‘जनसेवा सप्ताह’

खामगाव | प्रतिनिधी लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त खामगाव व परिसरात 21 ते 28 जुलै 2026 या कालावधीत विविध ...

सरकारी रेशनच्या 41 क्विंटल 63 किलो तांदळासह आयशर वाहन जप्त; धाड पोलिसांची कारवाई

धाड | प्रतिनिधी : धाड पोलीस स्टेशन हद्दीतील नसीब नगर परिसरात सार्वजनिक वितरण प्रणाली (रेशन) मधील तांदळाची अवैध वाहतूक होत ...

कारुंडे पालखी तळ माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज; वारकऱ्यांसाठी सर्व सुविधांची तयारी पूर्ण

सोलापूर | प्रतिनिधी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील कारुंडे येथील पालखी तळ परिसरातील विविध विकासकामे पूर्ण ...

माऊंट कॉन्व्हेंटमध्ये विद्यार्थी परिषद निवडणूक उत्साहात; सानिया पंधरे व साई राखडे यांची प्रतिनिधीपदी निवड

मुल | प्रतिनिधी माऊंट कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, मुल येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी विद्यार्थी परिषद निवडणूक लोकशाही ...

शिरपूर फाटा येथे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; जखमींना रुग्णालयात दाखल

शिरपूर | प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील शिरपूर फाटा येथे राष्ट्रीय महामार्गावर आज भीषण अपघात झाला. दोन वाहनांमध्ये झालेल्या ...

जळकोट येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

जळकोट | प्रतिनिधी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त जळकोट शहरात विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात ...

Page 251 of 815 1 … 250 251 252 … 815

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.