विवेक ज्ञान मंदिर माध्यमिक विद्यालय बर्दापूर ता.अंबाजोगाई जि.बीड या शाळेतील खेळाडूंचा जिल्ह्यात डंका. अंबाजोगाई:-
(तालुका प्रतिनिधी) -कल्याण सोन्नर दि. 01.10.2024 पासून बीड येथे जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धा चालू आहेत 17 वर्षीय मुलांचा संघ कबड्डी ...