गडचिरोली येथे महाशिवरात्री निमित्य माऊली पॅथॉलॉजि तर्फे आयोजित शिबिरास 110 लोकांनी केली थायरॉईड तपासणी.
प्रतिनिधी:- महेश कुथे (7773956570)माऊली पॅथॉलॉजि गडचिरोली चे स्तूप्त उपक्रम दिनांक 26-2-25 बुधवार ला महाशिवरात्री निमित्य आरोग्याविषयक शिबिराचे आयोजन केले होते ...