जनता विद्यालय पिंपळकोठे ता.बागलाण विद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न………
प्रतिनिधी-रमेश गवळी(9422901714) पिंपळकोठें| मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे जनता विद्यालय पिंपळकोठें विद्यालयाची शैक्षणिक सहल जेजुरी,प्रतिबालाजी,वाईचा महागणपती,प्रतापगड,महाबळेश्वर,कोल्हापूर महालक्ष्मी दर्शन,रंकाळा तलाव, शाहू ...