डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एरंडोल येथे शीतपेय वाटप; विक्की खोकरे यांचा स्तुत्य उपक्रम
एरंडोल (प्रतिनिधी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एरंडोल शहरात काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीदरम्यान सामाजिक कार्यकर्ते तथा आरोग्य दूत विक्की ...











