गोगाव येथे श्री कल्लेश्वर महाराज यात्रेला आजपासून प्रारंभ; विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
अक्कलकोट (प्रतिनिधी) – तालुक्यातील गोगाव येथे ग्रामदैवत श्री कल्लेश्वर महाराज यांच्या यात्रेला सोमवार, दि. ६ एप्रिलपासून उत्साहात सुरुवात होत आहे. ...








