दोंडाईचा येथे बियाणे व खत विक्रेत्यांचा कडकडीत बंद; विविध मागण्यांसाठी आंदोलनाला पाठिंबा
दोंडाईचा (प्रतिनिधी)दोंडाईचा शहरातील बियाणे, खत व कीटकनाशक विक्रेत्यांनी विविध मागण्यांसाठी कडकडीत बंद पाळत बेमुदत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. शहरातील अध्यक्ष रणजीत ...






