बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार कामगार सेल अध्यक्षपदी अमोल दिलीप कुलट यांची निवड
बारामती (प्रतिनिधी) बारामती शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कामगार सेलच्या शहराध्यक्षपदी अमोल दिलीप कुलट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...










