क्रांतीसूर्य फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; पाथरीत भव्य पुतळा उभारणार – नगराध्यक्ष आसेफ खान यांची घोषणा
पाथरी (प्रतिनिधी) पाथरी शहरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात व भक्तीमय ...











