पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य; बिटरगाव पोलिसांचा डीजेवर बंदीचा कडक इशारा
उमरखेड (प्रतिनिधी): आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बिटरगाव पोलीस स्टेशनकडून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मिरवणुकांमध्ये डीजे ...











